इ.स. १२६६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे |
वर्षे: | १२६३ - १२६४ - १२६५ - १२६६ - १२६७ - १२६८ - १२६९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मार्को पोलोचे वडील निकोलो पोलो आणि काका माफिओ पोलो हे कुब्लाई खानची राजधानी असलेल्या खानबालिक (आताचे बीजिंग) शहरात पोचले. कुब्लाई खानने त्यांच्या बरोबर पाश्चिमात्य विद्वानांना पाठविण्याची विनंती पोपकडे पाठवली.
जन्म
मृत्यू
- ऑक्टोबर २१ - बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.