इ.स. १२५०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२३० चे - १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे |
वर्षे: | १२४७ - १२४८ - १२४९ - १२५० - १२५१ - १२५२ - १२५३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल १३ - सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव. फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
- जुलै ३ - सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.
जन्म
- सावता माळी, मराठी संत.
मृत्यू
- फेब्रुवारी २ - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
- ऑगस्ट ९ - एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- तारीख माहिती नाही - फिबोनाची, इटालियन गणितज्ञ.