इ.स. ११८९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक |
दशके: | ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे - १२०० चे |
वर्षे: | ११८६ - ११८७ - ११८८ - ११८९ - ११९० - ११९१ - ११९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २१ - फ्रांसचा दुसरा फिलिप आणि इंग्लंडच्या दुसऱ्या हेन्रीने तिसऱ्या क्रुसेडसाठी सैन्य गोळा करणे सुरू केले.
जन्म
मृत्यू
- जुलै ६ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.