इ.स. ११७२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक |
दशके: | ११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे |
वर्षे: | ११६९ - ११७० - ११७१ - ११७२ - ११७३ - ११७४ - ११७५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- पोप अलेक्झांडर तिसऱ्याने अव्ह्रांचेसच्या समितीला दूत पाठवून इंग्लंडचा राजा हेन्री दुसऱ्याला थॉमस बेकेटच्या हत्येबद्दल माफी दिली.
जन्म
मृत्यू
- इस्तवान तिसरा, हंगेरीचा राजा.