इ.स. १०४८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक |
दशके: | १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे - १०६० चे |
वर्षे: | १०४५ - १०४६ - १०४७ - १०४८ - १०४९ - १०५० - १०५१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- जुलै १७ - दमासस दुसरा पोपपदी.
- ऑगस्ट ९ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसऱ्याचा मृत्यू.
जन्म
- मे १८ - उमर खय्याम, पर्शियन कवी.
- मे २५ - शेन्झॉॅंग, चीनी सम्राट.