इ.स.चे ६० चे दशक
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | ३० चे ४० चे ५० चे ६० चे ७० चे ८० चे ९० चे |
वर्षे: | ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध स्थापत्य - निर्मिती - समाप्ती |
घटना
- रोमन ब्रिटन मध्ये बाउडिकाच्या पुढाकाराने बंड (इ.स. ६० अथवा इ.स. ६१)
- रोम मधील महान आग, इ.स.६४
- रोमनांविरुद्ध ज्यूंच्या महान युद्धाला सुरुवात (इ.स. ६६ – इ.स. ७३)
- रोमचा सम्राट निरो याच्या आत्महत्येमुळे सिंहासन रिक्त. सिंहासनाच्या अनेक दावेदारांची परिणती नागरी युद्धात व इ.स. ६७ - इ.स. ६८ चार सम्राटांचे वर्ष म्हणून प्रसिद्ध .
- रोम प्रांतात जर्मेनिया इन्फेरियरचे बटाव्हियन बंड (इ.स. ६९ – इ.स. ७०).
महत्त्वाच्या व्यक्ती
- निरो, रोमन सम्राट (इ.स. ५४ – इ.स. ६८)
- सर्व्हियस सल्पिशियस गाल्बा, रोमन सम्राट (इ.स. ६८ – इ.स. ६९)
- मार्कस सल्व्हियस ओथो, रोमन सम्राट (इ.स. ६९)
- आऊलस व्हिटेलियस, रोमन सम्राट (इ.स. ६९)
- टिटस फ्लॅव्हियस व्हेस्पॅशियन, रोमन सम्राट (इ.स. ६९ – इ.स. ७९)
- टार्ससचा पॉल
- बाउडिका, क्रांतिकारी ब्रिटिश राणी
- गायस स्युटोनियस पॉलिनस, रोमचा सेनापती
- ज्युलियस सिव्हिलिस, रोमनांविरुद्ध बटाव्हियन बंडाचा नेता