Jump to content

इस्रायल क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इस्रायल क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्रायलने २८ जून २०२२ रोजी पोर्तुगाल विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. इस्रायलने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५८५२८ जून २०२२पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५९१२९ जून २०२२स्पेनचा ध्वज स्पेनबेल्जियम मर्सीन, गेंटस्पेनचा ध्वज स्पेन
१५९६१ जुलै २०२२माल्टाचा ध्वज माल्टाबेल्जियम मर्सीन, गेंटमाल्टाचा ध्वज माल्टा
१६०४३ जुलै २०२२हंगेरीचा ध्वज हंगेरीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूइस्रायलचा ध्वज इस्रायल
२६६०१० जून २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाइटली रोम क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२६७०१२ जून २०२४हंगेरीचा ध्वज हंगेरीइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमहंगेरीचा ध्वज हंगेरी
२६७५१३ जून २०२४पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालइटली रोम क्रिकेट मैदान, रोमइस्रायलचा ध्वज इस्रायल
२६८७१५ जून २०२४रोमेनियाचा ध्वज रोमेनियाइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमरोमेनियाचा ध्वज रोमेनिया
२६९११६ जून २०२४लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गइटली रोम क्रिकेट मैदान, रोमइस्रायलचा ध्वज इस्रायल