इस्माइल श्रॉफ
Indian film director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Esmayeel Shroff | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट १२, इ.स. १९६०, फेब्रुवारी ३, इ.स. १९५७ कुर्नूल | ||
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २७, इ.स. २०२२ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
इस्माइल श्रॉफ (१२ ऑगस्ट १९५० - २६ ऑक्टोबर २०२२) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक होते, जे बॉलीवूड उद्योगातील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध होते. १९८० च्या दशकात त्यांचा थोडीसी बेवफाई' हा हिट चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर नामांकन मिळाले.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ Ramnath, Nandini. "The Danny Denzongpa interview: 'I follow my heart and I follow my impulse'". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 3 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Shammi 1929–2018: Farewell friend – Ahmedabad Mirror". Ahmedabad Mirror. 3 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Actress Shammi passes away: Troubled personal life seldom diluted her impeccable comic timing". Firstpost (इंग्रजी भाषेत). 3 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "The next king of comedy: How Varun Dhawan is stepping into Govinda's shoes". Firstpost (इंग्रजी भाषेत). 3 June 2018 रोजी पाहिले.