Jump to content

इशिकावा प्रांत

इशिकावा प्रांत
石川県
जपानचा प्रांत
ध्वज

इशिकावा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इशिकावा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुबू
बेटहोन्शू
राजधानीकनाझावा
क्षेत्रफळ४,१८५.२ चौ. किमी (१,६१५.९ चौ. मैल)
लोकसंख्या११,६८,९२९
घनता२७९.३ /चौ. किमी (७२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-17
संकेतस्थळwww.pref.ishikawa.jp

इशिकावा (जपानी: 石川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

कनाझावा ही इशिकावा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767