Jump to content

इशानी वाघेला

इशानी वघेला (७ जानेवारी, २००६: - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

हिचा भाऊ वत्सल वाघेला सुद्धा अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.