इव्हॅन्स्टन (इलिनॉय)
इव्हॅन्स्टन हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. शिकागोपासून १९ किमी उत्तरेस हे शहर शिकागोचे उपनगर समजले जाते. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे आहेत.