Jump to content

इव्हान गास्पारोविच

इव्हान गास्पारोविच

स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ जून २००४ – १५ जून २०१४
मागील रुडोल्फ शुस्टर
पुढील आंद्रेय किस्का

जन्म २७ मार्च, १९४१ (1941-03-27) (वय: ८३)
पोल्तार, चेकोस्लोव्हाकिया
धर्म रोमन कॅथलिक
सही इव्हान गास्पारोविचयांची सही

इव्हान गास्पारोविच (स्लोव्हाक: Ivan Gašparovič; २७ मार्च १९४१) हा एक स्लोव्हाक राजकारणी व स्लोव्हाकियाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो जून २००४ ते जून २०१४ दरम्यान ह्या पदावर होता.