Jump to content

इव्हलिन शर्मा

इव्हलिन शर्मा
जन्म १२ जुलै, १९८६ (1986-07-12) (वय: ३८)
फ्रांकफुर्ट, जर्मनी
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू

इव्हलिन शर्मा ( १२ जुलै १९८६) ही एक जर्मन-भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. शर्माने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या फ्रॉम सिडनी विथ लव्ह ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने काही चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. २०१५ सालच्या इश्कदारियां ह्या हिंदी चित्रपटात ती नायिकेच्या भूमिकेत चमकेल.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट
२०१२ फ्रॉम सिडनी विथ लव्ह
२०१३ नॉटंकी साला
२०१३ ये जवानी है दीवानी
२०१३ इश्क
२०१३ यारियां
२०१४ मैं तेरा हीरो
२०१५ कुछ कुछ लोचा है
२०१५ इश्कदारियां

बाह्य दुवे