Jump to content

इवाते प्रांत

इवाते प्रांत
岩手県
जपानचा प्रांत

इवाते प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इवाते प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागतोहोकू
बेटहोन्शू
राजधानीमोरिओका
क्षेत्रफळ१५,२७८.४ चौ. किमी (५,८९९.० चौ. मैल)
लोकसंख्या१३,३०,५३०
घनता९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-03
संकेतस्थळwww.pref.iwate.jp

इवाते (जपानी: 岩手県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

मोरिओका ह्या नावाचे शहर इवाते प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

39°42′13″N 141°9′9″E / 39.70361°N 141.15250°E / 39.70361; 141.15250