Jump to content

इलिआना डिक्रुझ

इलियाना डिक्रूझ
जन्मइलिआना डिक्रुझ
१ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-01) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ २००६-पासून
भाषातेलुगू, हिंदी
प्रमुख चित्रपट पोक्किरी (तेलुगू)
वडील रोनाल्ड डिक्रुझ
आई समिरा डिक्रुझ

इलियाना डिक्रूझ (इंग्रजी: Ileana D'Cruz; १ नोव्हेंबर 1986) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिला तीन भावंडे आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव फराह आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगमध्ये करणाऱ्या इलिआनाने आजवर अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०१२ सालच्या बर्फी! ह्या चित्रपटाद्वारे इलिआनाने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. बर्फी!मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

तेलुगू चित्रपट

  • देवदासु
  • पोकिरी
  • खतरनाक
  • राखी
  • मुन्ना
  • आता
  • जल्सा
  • भाले डोंगालु
  • रेचीपो
  • सलीम

तमिळ चित्रपट

  • केडी
  • २४
  • वालिबन

हिंदी चित्रपट

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत