इरोड
इरोड भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.
हे शहर इरोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ४,९८,१२९ तर महानगराची लोकसंख्या ५,२१,७७६ होती.
वाहतूक
येथे भारतीय रेल्वेच्या डीझेल आणि विद्युत इंजिनांचे मोठे ठाणे आहे.