इराण क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
खालील यादी इराण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इराणने २३ फेब्रुवारी २०२० रोजी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सुची
चिन्ह | अर्थ |
---|---|
सामना क्र. | इराणने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र. |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. | आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. |
तारीख | सामन्याची तारीख |
विरुद्ध संघ | ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव |
स्थळ | कोणत्या मैदानावर सामना झाला |
विजेता | सामन्याचा विजेता/अनिर्णित |
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित |
यादी
सामना क्र. | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. | तारीख | विरुद्ध संघ | स्थळ | विजेता | स्पर्धेतील भाग |
---|---|---|---|---|---|---|
१ | १०४७ | २३ फेब्रुवारी २०२० | संयुक्त अरब अमिराती | अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत | संयुक्त अरब अमिराती | २०२२ आशिया चषक पश्चिम विभाग पात्रता |
२ | १०५३ | २४ फेब्रुवारी २०२० | सौदी अरेबिया | अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत | सौदी अरेबिया | |
३ | १०६१ | २५ फेब्रुवारी २०२० | कुवेत | अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत | कुवेत |