Jump to content

इराकी एरवेझ

इराकी एअरवेज
आय.ए.टी.ए.
IA
आय.सी.ए.ओ.
IAW
कॉलसाईन
IRAQI
स्थापना १९४५
हब बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेबसरा
नजफ
अर्बिल
सुलेमानिया
विमान संख्या ३१
गंतव्यस्थाने ३८
पालक कंपनी इराक सरकार
मुख्यालयबगदाद, इराक
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे इराकी एअरवेजचे बोइंग ७४७ बनावटीचे विमान

इराकी एअरवेज (अरबी: الملكية الأردنية) ही इराक देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेली इराकी एअरवेज मध्य पूर्वेतील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. तिचे मुख्यालय बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत.

सध्या इराकी एअरवेजमार्फत जगातील ३८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे