Jump to content

इयान व्हान झिल

मॅथियस क्रिस्चियान इयान व्हान झिल (एप्रिल ६, इ.स. १९८० - ) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. हा क्वचित यष्टीरक्षणही करतो.