नॉर्मन इयान थॉमसन (२३ जानेवारी, इ.स. १९२९ - ) हा इंग्लंडकडून १९६४-५मध्ये पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.