Jump to content

इम्तियाझ अब्बासी

इम्तियाझ अब्बासी (९ जून, १९६८:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.