Jump to content

इन गॉड वी ट्रस्ट

"इन गॉड वी ट्रस्ट" (आम्ही देवावर विश्वास ठेवतो)"

इन गॉड वी ट्रस्ट ( इंग्रजी : In God We Trust , म्हणजे आम्ही देवावर विश्वास ठेवतो ) १९५८ पासून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे. हे फ्लोरिडाचे अधिकृत ब्रीदवाक्य देखील आहे. [] [] []

हे ब्रीदवाक्य १८६४ पासून अमेरिकेच्या सर्व चलनी नाण्यांवर कोरलेले असते.

संदर्भ

  1. ^ "U.S. Treasury - Fact Sheet on the History of "In God We Trust"". United States Department of the Treasury. 17 एप्रिल 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-23 रोजी पाहिले.
  2. ^ Sikorski, Robert (1993). Prayer in public schools and the Constitution. Courier Corporation. pp. 440–41.(13 Stat. 517,518)
  3. ^ Sikorski, loc.cit.(35 Stat. 164)