इन्स्पेक्टर घोटे
इन्स्पेक्टर गणेश व्ही. घोटे हे एच.आर.एफ. कीटिंगच्या कादंबऱ्यांतून आढळणारे सत्यान्वेशी पात्र आहे.
घोटे मुंबई पोलिसात निरीक्षकपदावर आहे.
कीटिंग कधीही मुंबई किंवा भारतात आला नव्हता तरीही त्याने मुंबईच्या वर्णनांवरून या कादंबऱ्यांतील देखावे रचले आहेत.