इदो
इंटरलिंग्वा | |
---|---|
Interlingua | |
स्थानिक वापर | प्रामुख्याने युरोप |
लोकसंख्या | १००-२०० |
भाषाकुळ | कृत्रिम भाषा
|
लिपी | लॅटिन |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | io |
ISO ६३९-२ | ido |
ISO ६३९-३ | ido[मृत दुवा] |
इदो ही २०व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा आहे. एस्पेरांतोमधील काही त्रुटी भरून काढण्याच्या उद्देशाने काही सुधारक एस्पेरांतो भाषिकांनी १९०७ साली इदोची रचना केली. एस्पेरांतो व इंटरलिंग्वासह इदो ही जगातील सर्वाधिक वापर असलेली कृत्रिम भाषा समजली जाते. इदो जगातील अनेक नैसर्गिक भाषांमधील व्याकरण व शब्दकोशामधील समानता वापरून बनवली गेली आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत