Jump to content

इथियोपिया

इथियोपिया
የኢትዮጵያ ፌዴራላዊ ዲሞክራሲያዊ ሪፐብሊክ
इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
इथियोपियाचा ध्वजइथियोपियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत:
Wodefit Gesgeshi, Widd Innat Ityopp'ya
प्रिय मातृभूमी इथियोपिया, आगेकुच कर
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अदिस अबाबा
अधिकृत भाषाअम्हारिक
सरकारसंघीय सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखमुलातू तेशोमे
 - पंतप्रधानअबिये अहमद (2018)
महत्त्वपूर्ण घटना
 - अक्सुमचे राजतंत्रअंदाजे इ.स. १०० 
 - इथियोपियाचे साम्राज्यइ.स. ११३७ 
 - सद्य संविधानऑगस्ट १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,०४,३०० किमी (२७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ९,११,९५,६७५ (१५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता८२.५८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०३.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१२०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३९६ (कमी) (१७३ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनबिर्र
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ET
आंतरजाल प्रत्यय.et
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२५१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

भाषा

इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.

इथियोपियामधील भाषांचे वितरण (२००७)
ओरोमो भाषा
  
33.8%
अम्हारिक भाषा
  
29.33%
सोमाली भाषा
  
6.25%
तिग्रिन्या भाषा
  
5.86%
सिदामो भाषा
  
4.04%
वोलयटा भाषा
  
2.21%
गुरेज भाषा
  
2.01%
अफार भाषा
  
1.74%
हदिया भाषा
  
1.69%
गामो भाषा
  
1.45%
इतर
  
11.62%

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे