Jump to content

इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२

इथियोपियन एअरलाइन्स फ्लाइट ७०२
ईटी-ईएमएफ हे अपहरण झालेले विमान
तारीख १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४
स्थळसुदान
जखमी
मृत्यू
बचावले २०२
विमान प्रकार बोईंग ७६७-३००ईआर
वाहतूक कंपनी इथियोपियन एअरलाइन्स
विमानाचा शेपूटक्रमांक ईटी-ईएमएफ
पासून अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ
शेवट मिलान माल्पेन्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ

इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२ हे १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ रोजी अदिस अबाबा पासून रोम मार्गे मिलानला जाणारे विमानोड्डाण होते. बोईंग ७६७-३००ईआर प्रकारच्या या विमानाचे हवेत अपहरण करून जिनीव्हा येथे नेण्यात आले. यातील सगळे २०२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप होते.

संदर्भ आणि नोंदी