Jump to content

इतिहासकार

इतिहासावर संशोधन करून वेळ, काळ, स्थळ इत्यादी बाबी जमेस धरून घडलेल्या घटना तपशीलवार नमूद करणारी व्यक्ती इतिहासकार म्हणून ओळखली जाते.