इडुक्की जिल्हा
इडुक्की जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पैनाव येथे आहे.
या जिल्ह्याची रचना २६ जानेवारी, १९७२ रोजी झाली होती. इडुक्की हा केरळमधील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मल्याळम आणि इंग्रजी या जिल्ह्यातील दोन अधिकृत प्रशासकीय भाषा आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,०८,९७४ इतकी होती.