इटोला रेल्वे स्थानक
इटोला भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | इटोला, गुजरात |
गुणक | 22°09′01″N 73°09′26″E / 22.15028°N 73.15722°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २७ मी (८९ फू) |
मार्ग | अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ITA |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
इटोला रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. [१] [२] हे रेल्वे स्थानक वडोदरा रेल्वे स्थानकापासून १८ किमी दक्षिणेस आहे. अनेक पॅसेंजर, मेमू गाड्या येथे थांबतात. इटोला रेल्वे स्थानकावर १९०१५/१६ मुंबई सेंट्रल - पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस ही एकमेव एक्सप्रेस गाडीथांबते. [३] [४]
जवळपासची स्थानके
काशीपुरा सरार हे मुंबईच्या दिशेला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर वरणामा हे वडोदराच्या दिशेला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.
संदर्भ
- ^ "Itola Railway Station (ITA) : Station Code, Time Table, Map, Enquiry". India: NDTV. 2019-01-05 रोजी पाहिले.
- ^ "ITA/Itola". India Rail Info.
- ^ "ITA:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti.[permanent dead link]
- ^ "Dahod – Valsad Intercity passengers stranded at Itola". Times of India.