Jump to content

इटालियन वसाहती साम्राज्य

इटालियन वसाहती साम्राज्य (इटालियन: Impero Italiano) किंवा इटालियन साम्राज्य म्हणजे इटलीच्या वसाहती. या सर्व वसाहती आफ्रिकेत होत्या. १८६१ साली इटलीचे एकत्रीकरण झाले. १८६१ पर्यंत स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, नेदरलँड्सफ्रान्स या राष्ट्रांनी जगभर स्वतःच्या वसाहती स्थापल्या होत्या. त्यामुळे आफ्रिकेतील उर्वरित विभाग इटलीने आपल्या अधिपत्याखाली आणले.