Jump to content

इटालियन भाषा

इटालियन
italiano, lingua italiana
स्थानिक वापरइटली, स्वित्झर्लंड, सान मारिनो, माल्टा, स्लोव्हेनिया, क्रोएशिया
लोकसंख्या ६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरFlag of Europe युरोपियन संघ
इटली ध्वज इटली
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
सान मारिनो ध्वज सान मारिनो
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी
भाषा संकेत
ISO ६३९-१it
ISO ६३९-२ita
ISO ६३९-३ita[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इटालियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक प्रमुख युरोपियन भाषा आहे. इटालियन ही इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनोव्हॅटिकन सिटी ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा लॅटिनपासून निर्माण झाली असून सध्या जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.[]

संदर्भ

  • Simone, Raffaele (2010). Enciclopedia dell'italiano. Treccani.
  • Berloco, Fabrizio (2018). The Big Book of Italian Verbs: 900 Fully Conjugated Verbs in All Tenses. With IPA Transcription, 2nd Edition. Lengu. ISBN 9788894034813.
  • Palermo, Massimo (2015). Linguistica italiana. Il Mulino. ISBN 9788815258847.

हे सुद्धा पहा