इटारसीचे मध्य प्रदेशमधील स्थान
Itarsi (es); ઇટારસી (gu); Itarsi (ast); Итарси (ru); Itarsi (de); ایتارسی (fa); 伊塔尔西 (zh); इटारसी (ne); イタルシ (ja); Itarsi (mg); Itarsi (sv); 伊塔爾斯 (zh-hant); इटारसी (hi); ఇటార్సి (te); ਇਟਾਰਸੀ (pa); Itarsi (eo); இட்டார்சி (ta); Itarsi (it); ইতারসি (bn); Itarsi (fr); इटारसी (mr); Itarsi (vi); इतार्सी (new); ଇତାର୍ସି (or); Itārsi (ceb); ইতারসি (bpy); itarsi (ml); Itarsi (nl); Itarsi (hif); Itarsi (pt); ಇಟಾರ್ಸಿ (kn); Itarsi (ms); Itarsi (en); 이타시 (ko); 伊塔尔斯 (zh-hans); اٹارسی (ur) centro abitato nel distretto di Hoshangabad in India (it); établissement humain en Inde (fr); населений пункт в Індії (uk); nederzetting in India (nl); Human Settlement In Narmadapuram District, Narmadapuram Division, Madhya Pradesh, India (en); Siedlung in Indien (de); Human Settlement In Narmadapuram District, Narmadapuram Division, Madhya Pradesh, India (en); vendbanim (sq); مستوطنة بشرية (ar); οικισμός της Ινδίας (el); மத்தியப் பிரதேசம் மாநிலத்தின் ஹோசங்காபாத் மாவட்டத்திலுள்ள ஒரு புறநகர்ப் பகுதி (ta) اٹارسی (ks); இடார்சி (ta)
इटारसी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. इटारसी मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात हुशंगाबादच्या दक्षिणेस वसले आहे. २०११ साली इटारसीची लोकसंख्या १.१४ लाख होती.
इटारसी रेल्वे स्थानक इटारसी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग व हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हे भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग इटारसीमधून धावतात. मुंबई , दिल्ली , कोलकाता व चेन्नई ह्या चारही महानगरांतून सुटणाऱ्या गाड्या येथून जातात. इटारसी रेल्वे स्थानक पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.