Jump to content

इजिप्ती अरबी

इजिप्ती अरबी
العامية المصرية
स्थानिक वापरइजिप्त
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
भाषा संकेत
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इजिप्ती अरबी ही एक भाषा आहे जी आफ्रो-आशियन भाषाकुळातील अरबी भाषेचा एक प्रकार आहे. ही भाषा इजिप्तमध्ये बोलली जाते. ही भाषा अंदाजे ८५ लाख लोक बोलतात. [][]

संदर्भ

  1. ^ Ethnologue
  2. ^ Egyptian Arabic Archived 2015-03-20 at the Wayback Machine. UCLA Language Materials Project