इजाज बट (१० मार्च, १९३८:सियालकोट, ब्रिटिश भारत - ३ ऑगस्ट, २०२३) हा पाकिस्तानकडून १९५९ ते १९६२ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.