इक्विटी म्युचुअल फंड
इक्विटी म्युचुअल फंड (English: Equity Mutual Funds)शेअर व रोख्यामध्ये भांडवली गुंतवणूक करतांना दोन पर्याय असतात ,एक प्रत्यक्ष शेअर व रोखे खरेदी करणे किंवा दोन म्युचुअल फंडासारख्या गुंतवणूक माध्यमातून गुंतवणूक करणे ,शेअर व इक्वीटी मध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाला इक्वीटी म्युच्युअल फंड असे म्हणतात.
म्युचुअल फंडाचे साधारण वर्गीकरण
- ओपन-एंडेड स्कीम्स
- क्लोझ-एंडेड स्कीम्स
- इंटरव्हल स्कीम्स
म्युचुअल फंड विशिष्ट उद्दिष्ट आधारीत योजना
- ग्रोथ स्कीम्स
- इन्कम स्कीम्स
- बॅलन्स्ड स्कीम्स
- लिक्विड स्कीम्स
- गिल्ट फंड
- टॅक्स सेव्हिंग स्कीम्स
म्युचुअल फंड विशेष योजना
- इंडेक्स फंड्स
- सेक्टर स्पेसिफिक फंड्स