Jump to content

इक्बाल सिद्दिकी

Indian Flag
Indian Flag
इक्बाल सिद्दिकी
भारत
इक्बाल सिद्दिकी
फलंदाजीची पद्धतउजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने medium-fast
कसोटीप्रथम श्रेणी
सामने९०
धावा२९१३४३
फलंदाजीची सरासरी२९.००१४.१३
शतके/अर्धशतके-/-१/३
सर्वोच्च धावसंख्या२४११६
चेंडू११४१८९५७
बळी३१५
गोलंदाजीची सरासरी४८.००३०.०८
एका डावात ५ बळी-१९
एका सामन्यात १० बळी-
सर्वोत्तम गोलंदाजी१/३२८/७२
झेल/यष्टीचीत१/-३४/-

क.सा. पदार्पण: ३ डिसेंबर, २००१
शेवटचा क.सा.: ३ डिसेंबर, २००१
दुवा: [१]

इक्बाल रशिद सिद्दिकी (डिसेंबर २६, इ.स. १९७४:औरंगाबाद - ) हा महाराष्ट्राचा द्रुतगती गोलंदाज व उपयोगी फलंदाज आहे. सिद्दिकीचे प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण १९९२-९३ च्या मौसमात महाराष्ट्राकडून रणजी संघात झाले. महाराष्ट्र रणजी संघा शिवाय इक्बाल सिद्दिकी हैदराबाद संघाकडूनही रणजी सामने खेळला आहे. भारतीय संघासाठी २००१ मधे इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इक्बाल सिद्दिकी ने पदार्पण केले.