Jump to content

इंधन


इंधन (इंग्रजी:Fuel) इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोलडीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.

रासायनिक

सामान्य प्रकारचे रासायनिक इंधन[]
इंधनाचे प्रकार प्राथमिक (नैसर्गिक) दुय्यम (कृत्रिम)
घन इंधने लाकूड , कोळसा , कुजून रूपांतर झालेले वनस्पतिजन्य(peat), शेण इ. कोक[] (कोळसा)[] , कोळसा
द्रव इंधने पेट्रोलियम डिझेल , पेट्रोल( गैसोलीन Gasoline[] ) , रॉकेल (केरोसीन‌) , एलपीजी ,दगडी कोळसा डांबर( coal tar कोल टार) , नाफ्था , इथेनॉल
वायू इंधने नैसर्गिक वायू हायड्रोजन, प्रोपेन , मिथेन , कोळसा गॅस , वॉटर गॅस , ब्लास्ट फर्नेस गॅस ( blast furnace gas), कोक ओव्हन गॅस( coke oven gas), सी.एन.जी

घन इंधन

इंधनाचे तीन प्रकार आहेत. घन, द्रव आणि वायू.

जीवाष्म इंधन

पेट्रोल, केरोसीन, डिझेल

जैवइंधन

वनस्पतिजन्य तेल,प्राणीजन्य पदार्थ , टाकाऊ अन्नधान्य,घनकचरा   इ.

अणु इंधन

= अधिक वाचन

संदर्भ यादी

  1. ^ "Fuel". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-05.
  2. ^ "Coke (fuel)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-22.
  3. ^ "कोक". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2017-03-06.
  4. ^ "Gasoline". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-08.

बाह्य दुवे