इंद्रवदन साराभाई (काल्पनिक पात्र)
इंद्रवदन साराभाई | |
---|---|
सतीश शाह यांनी ही भूमिका केली | |
जन्म | इंद्रवदन साराभाई |
निवासस्थान | कफ परेड, मुंबई |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ गाव | जामनगर, वडोदरा, गुजरात |
जोडीदार | माया साराभाई |
अपत्ये |
|
नातेवाईक | |
साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील पात्र |
इंद्रवदन साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत सतीश शाह यांनी याची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती.[१]
संदर्भ
- ^ "Lunching with the Sarabhais!". www.rediff.com. 2022-01-25 रोजी पाहिले.