डॉ. इंदू शहानी (१७ जुलै, इ.स. १९५१ - ) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आहेत.
त्या २०११ ते २०१४ दरम्यान युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स कमिशनच्या सदस्या होत्या. या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली तसेच न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये मानद व्याख्यात्या आहेत.
शहानी या २००८मध्ये काही काळाकरिता मुंबईच्या शेरीफ होत्या.