Jump to content

इंदिरा हिंदुजा

इंदिरा हिंदुजा (जन्म-शिकारपूर, सिंध, पाकिस्तान - ) या भारतीय डॉक्टर व प्रसूतीशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या देखरेखीखाली ६ ऑगस्ट, १९८६ रोजी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. त्यांनी गॅमीट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर या तंत्राचे विकसन करून त्याद्वारे ४ जानेवारी, १९८८ रोजी पहिल्या बाळाचा जन्म होण्यास मदत केली.

हिंदुजा यांनी मुंबई विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.