Jump to content

इंदिरा बॅनर्जी

Indira Banerjee (es); ইন্দিরা ব্যানার্জি (bn); Indira Banerjee (fr); Indira Banerjee (ast); Indira Banerjee (ca); इंदिरा बॅनर्जी (mr); Indira Banerjee (sq); Indira Banerjee (sl); انديرا بانيرجى (arz); ഇന്ദിര ബാനർജി (ml); Indira Banerjee (nl); इंदिरा बनर्जी (hi); ᱤᱸᱫᱽᱨᱟ ᱵᱮᱱᱟᱨᱡᱤ (sat); ਇੰਦਰਾ ਬੈਨਰਜੀ (pa); Indira Banerjee (en); Indira Banerjee (ga); இந்திரா பானர்ஜி (ta) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (mr); xueza india (ast); Judge of Supreme Court of India (en); قاضيه من الهند (arz); നിലവിലെ സുപ്രീംകോടതി ജഡ്ജിയും മുൻ മദ്രാസ് ഹൈക്കോടതി ചീഫ് ജഡ്ജിയും (ml); Indiaas rechter (nl)
इंदिरा बॅनर्जी 
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर २४, इ.स. १९५७
कोलकाता
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Presidency University
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इंदिरा बॅनर्जी ह्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात त्या ८व्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.[] यापूर्वी त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. [] या पदावर राहणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या.[]

प्रारंभिक जीवन

इंदिरा बॅनर्जी यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथील लॉरेटो हाऊसमध्ये केले. त्यांनी कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कायदा विभाग, कलकत्ता विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले.[] ५ जुलै १९८५ रोजी त्या वकील म्हणून दाखल झाल्या आणि कलकत्ता उच्च न्यायालयात प्रशिक्षण घेतले.[]

न्यायालयीन कारकीर्द

इंदिरा बॅनर्जी यांची ५ फेब्रुवारी २००२ रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ८ ऑगस्ट २०१६ पासून दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली,[] आणि ५ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला.[][]

न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी न्यायाधीश संजय किशन कौल यांच्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयात स्थान देण्यात आले.[] न्यायमूर्ती कांता कुमारी भटनागर[१०] नंतर जून ते नोव्हेंबर १९९२ दरम्यान न्यायालयाचे नेतृत्व करणाऱ्या सनदी उच्च न्यायालयाच्या प्रमुख होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.[११][१२] ७ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

संदर्भ

  1. ^ "Indira Banerjee elevated".
  2. ^ Gambhir, Ashutosh (3 April 2017). "Justice Indira Banerjee bids farewell to Delhi High Court, third judge to leave in 5 days". Barandbench.com.
  3. ^ "Indira Banerjee appointed Chief Justice of Madras High Court". Thehindu.com.
  4. ^ "Madras High Court". Hcmadras.tn.nic.in.
  5. ^ "Justice Indira Banerjee sworn-in as Chief Justice of Madras HC". Thehindubusinessline.com. 5 April 2017.
  6. ^ "Justice Indira Banerjee Appointed As CJ Of Madras HC,12 Addl. HC Judges Made Permanent - Live Law". Livelaw.in. 31 March 2017.
  7. ^ "Indira Banerjee sworn in HC Chief Justice". Thehindu.com.
  8. ^ "Indira Banerjee sworn in Chief Justice". Thehindu.com.
  9. ^ Venkateshan, J. "Indira Banerjee to be next CJ of Madras High Court". Decaanchronicle.com.
  10. ^ "Former Madras CJ passes away". Thehindu.com.
  11. ^ "Indira Banerjee appointed CJ of Madras High Court". Thehindu.com.
  12. ^ "Madras High Court". Hcmadras.tn.nic.in. 12 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2017 रोजी पाहिले.