इंडियन टेली पुरस्कार
annual award | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | group of awards | ||
---|---|---|---|
उपवर्ग | television award | ||
स्थान | भारत | ||
भाग |
| ||
स्थापना |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इंडियन टेली पुरस्कार हे हिंदी भाषेतील दूरदर्शनच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील उत्कृष्टतेचे वार्षिक पुरस्कार आहे. हे पुरस्कार अनिल वानवारी, [१] जे मीडिया आणि सेवा समूहाचे संस्थापक आहे यांनी संकल्पना आणि तयार केले.
इंडियन टेली पुरस्कार हे प्रथम ६ जुलै २००१ रोजी सादर करण्यात आले आहे.[२]
संदर्भ
- ^ "An interview with Anil Wanvari". Mid-Day.
- ^ "TV entertainment proves bigger than Bollywood". Business Line.