इंडियन असोसिएशन मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सिंगापूर |
यजमान | सिंगापूर क्रिकेट संघ सिंगापूर राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम २०-२० | २२ जुलै २०१९: सिंगापूर वि. कतार |
अंतिम २०-२० | ३ ऑक्टोबर २०१९: सिंगापूर वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
इंडियन असोसिएशन मैदान हे सिंगापूरमधील एक क्रिकेटचे मैदान आहेत. या मैदानावर २२ जुलै २०१९ रोजी सिंगापूर आणि कतार या देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.