इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | किगाली, रवांडा |
स्थापना | २०२१ |
मालक | रवांडा सरकार |
प्रचालक | रवांडा क्रिकेट स्टेडियम फाउंडेशन |
यजमान | रवांडा क्रिकेट संघ रवांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ |
शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान (किंवा आयपीआरसी ओव्हल) हे रवांडातील किगाली शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवला गेला.