Jump to content

इंटरस्टेट ७०

अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग ७०
Interstate 70 map.png
लांबी ३,४६२.३९ किमी
सुरुवातकोव्ह फोर्ट, युटा
मुख्य शहरेडेन्व्हर, कॅन्सस सिटी, सेंट लुइस, इंडियानापोलिस, कोलंबस, पिट्सबर्ग, बाल्टिमोर
शेवट बाल्टिमोर, मेरिलॅंड
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-१५ (कोव्ह फोर्ट, युटा)
आय-७६ (आर्व्हाडा, कॉलोराडो)
आय-२५ (डेन्व्हर, कॉलोराडो)
आय-२९/आय-३५ (कॅन्सस सिटी, मिसूरी)
आय-४४ (सेंट लुइस, मिसूरी)
आय-५५/आय-६४ (ईस्ट सेंट लुइस, इलिनॉय)
आय-६५ (इंडियानापोलिस, इंडियाना)
आय-७५ (व्हॅंडालिया, ओहायो)
आय-७१ (कोलंबस, ओहायो)
आय-८१ (हेगर्सटाउन, मेरिलॅंड)
आय-६९५ (बाल्टिमोर, मेरिलॅंड जवळ)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

इंटरस्टेट ७० तथा आय-७० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यातून पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मेरिलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराला युटा राज्यातील कोव्ह फोर्ट गावाशी जोडतो.

हा महामार्ग २,१५१.४३ मैल (३,४६२.३९ किमी) लांबीचा असून तो मेरिलॅंड, पेनसिल्व्हेनिया, वेस्ट व्हर्जिनिया, ओहायो, इंडियाना, इलिनॉय, मिसूरी, कॅन्सस, कॉलोराडो आणि युटा राज्यांतून जातो.