इंग्लिश आणि परदेशी भाषा विद्यापीठ
Public Central University in Hyderabad, Telangana, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | हैदराबाद, हैदराबाद जिल्हा, तेलंगणा, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ हे हैदराबाद, भारत येथे स्थित इंग्रजी आणि परदेशी भाषांसाठीचे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. [१] दक्षिण आशियातील भाषांना समर्पित असे हे एकमेव विद्यापीठ आहे. [२] [३]
हे विद्यापीठ शिक्षकांचे शिक्षण, साहित्य, भाषाशास्त्र, आंतरविद्याशाखीय आणि सांस्कृतिक अभ्यास या क्षेत्रात अध्ययनाची सोय देते. इथे इंग्रजी आणि अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जपानी, कोरियन, पर्शियन, तुर्की या परदेशी भाषांचा अभ्यास करता येतो. [१]
विद्यापीठची स्थापना १९५८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ इंग्लिश" म्हणून केली होती. [४] [५] १९७२ मध्ये जर्मन, रशियन आणि फ्रेंच या तीन प्रमुख परदेशी भाषा जोडून त्याचे नाव "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस" असे ठेवण्यात आले.[४]
संदर्भ
- ^ a b "EFL University About". www.efluniversity.ac.in. 21 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2016 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "EFLU gets record number of applications". The Hindu. 9 February 2018.
- ^ "EFLU to offer its specialised services to all". The Hindu. 26 September 2017.
- ^ a b "EFL University History". www.efluniversity.ac.in. 21 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2016 रोजी पाहिले.
- ^ "Lok Sabha Debates - Central Institute of English, Hyderabad" (PDF). eparlib.nic.in. p. 479. 5 March 2021 रोजी पाहिले.
page number 479 of the document, but page 33 in the PDF