इंग्लंड सातवा हेन्री
सातवा हेन्री (इंग्लिश: Henry VII of England;) (जानेवारी २८, इ.स. १४५७ - एप्रिल २१, इ.स. १५०९) हा इंग्लंडाचा राजा होता. इंग्लंडाच्या ट्युडोर घराण्याच्या राज्यकर्त्यांपैकी हा पहिला होय. ऑगस्ट २२, इ.स. १४८५ ते एप्रिल २१, इ.स. १५०९ या कालखंडात तो इंग्लंडाच्या गादीवर आरूढ होता.
बाह्य दुवे
- सातव्या हेन्रीची माहिती देणारा सचित्र इतिहास (इंग्लिश मजकूर)