Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
भारतीय महिला
इंग्लंड महिला
तारीख१८ फेब्रुवारी – ९ मार्च २०१९
संघनायकमिताली राज (मवनडे)
स्मृती मानधना (मटी२०आ)
हेदर नाइट
एकदिवसीय मालिका
निकालभारतीय महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावास्मृती मानधना (१५३) नॅट सायव्हर (१३०)
सर्वाधिक बळीशिखा पांडे (८)
झुलन गोस्वामी (८)
कॅथरीन ब्रंट (५)
मालिकावीरस्मृती मानधना (भारत)
२०-२० मालिका
निकालइंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावास्मृती मानधना (७२) डॅनी व्याट (१२३)
सर्वाधिक बळीएकता बिष्ट (३)
राधा यादव (३)
कॅथरीन ब्रंट (५)
लिन्से स्मिथ (५)
मालिकावीरडॅनी व्याट (इंग्लंड)

इंग्लंड महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला.[][] या दौऱ्यात २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनलेल्या तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[][] भारतीय महिलांनी महिला वनडे मालिका २-१ ने जिंकली.[]

मालिकेतील दुसरा महिला टी२०आ सामना हा खेळला जाणारा ६०० वा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता.[] इंग्लंड महिलांनी महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.[]

महिला एकदिवसीय मालिका

पहिली महिला वनडे

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
२२ फेब्रुवारी २०१९
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२०२ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३६ (४१ षटके)
जेमिमाह रॉड्रिग्ज ४८ (५८)
सोफी एक्लेस्टोन २/२७ (१० षटके)
नॅट सायव्हर ४४ (६६)
एकता बिष्ट ४/२५ (८ षटके)
भारतीय महिलांनी ६६ धावांनी विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि पुत्तरंगय्या जयपाल (भारत)
सामनावीर: एकता बिष्ट (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हरलीन देओल (भारत) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.

दुसरी महिला वनडे

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
२५ फेब्रुवारी २०१९
०९:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६१ (४३.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६२/३ (४१.१ षटके)
नॅट सायव्हर ८५ (१०९)
शिखा पांडे ४/१८ (१० षटके)
स्मृती मानधना ६३ (७४)
आन्या श्रुबसोल २/२३ (८ षटके)
भारतीय महिला ७ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि पुत्तरंगय्या जयपाल (भारत)
सामनावीर: झुलन गोस्वामी (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.

तिसरी महिला वनडे

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
२८ फेब्रुवारी २०१९
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२०५/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०८/८ (४८.५ षटके)
स्मृती मानधना ६६ (७४)
कॅथरीन ब्रंट ५/२८ (१० षटके)
डॅनी व्याट ५६ (८२)
झुलन गोस्वामी ३/४१ (९ षटके)
इंग्लंड महिला २ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि पुत्तरंगय्या जयपाल (भारत)
सामनावीर: कॅथरीन ब्रंट (इंग्लंड)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: इंग्लंड महिला २, भारतीय महिला ०.

महिला टी२०आ मालिका

पहिली महिला टी२०आ

४ मार्च २०१९
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६०/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११९/६ (२० षटके)
टॅमी ब्यूमॉन्ट ६२ (५७)
राधा यादव २/३३ (४ षटके)
शिखा पांडे २३* (२१)
कॅथरीन ब्रंट २/२१ (४ षटके)
इंग्लंड महिलांनी ४१ धावांनी विजय मिळवला
बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अभिजित देशमुख (भारत) आणि नितीन पंडित (भारत)
सामनावीर: टॅमी ब्यूमॉन्ट (इंग्लंड)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हरलीन देओल (भारत) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.

दुसरी महिला टी२०आ

७ मार्च २०१९
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
१११/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४/५ (१९.१ षटके)
मिताली राज २० (२७)
कॅथरीन ब्रंट ३/१७ (४ षटके)
डॅनी व्याट ६४* (५५)
एकता बिष्ट २/२३ (४ षटके)
इंग्लंड महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला
बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अभिजित देशमुख (भारत) आणि नितीन पंडित (भारत)
सामनावीर: डॅनी व्याट (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • भारती फुलमाली (भारत) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.

तिसरी महिला टी२०आ

९ मार्च २०१८
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११९/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११८/६ (२० षटके)
टॅमी ब्यूमॉन्ट २९ (२७)
हरलीन देओल २/१३ (२ षटके)
स्मृती मानधना ५८ (३९)
केट क्रॉस २/१८ (४ षटके)
इंग्लंड महिला १ धावाने विजयी
बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अभिजित देशमुख (भारत) आणि नितीन पंडित (भारत)
सामनावीर: केट क्रॉस (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "England women's schedule for tour of India confirmed". England and Wales Cricket Board. 17 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "India-England Women's series starts on February 22". International Cricket Council. 17 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Kirstie Gordon sustains stress fracture". International Cricket Council. 13 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "England women to tour India for six limited-overs matches". ESPN Cricinfo. 14 January 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "England women in India: Tourists win consolation ODI". BBC Sport. 28 February 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "INDW vs ENGW, 2nd T20: England wins toss, elect to field first". The Statesman. 7 March 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "India v England: Kate Cross stars as England claim thrilling win". BBC Sport. 9 March 2019 रोजी पाहिले.