इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१ | |||||
दक्षिण आफ्रिका महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | २ डिसेंबर १९६० – १३ जानेवारी १९६१ | ||||
संघनायक | शिला नेफ्ट | हेलेन शार्प | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-जानेवारी १९६१ दरम्यान चार महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने या मालिकेतून महिला कसोटी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकी भूमीवर प्रथम महिला कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. नवख्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे शिला नेफ्ट हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
२-५ डिसेंबर १९६० धावफलक |
वि | इंग्लंड | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिका महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- दक्षिण आफ्रिकन भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला कसोटी सामना.
- इंग्लंड महिलांचा दक्षिण आफ्रिकेत पहिला महिला कसोटी सामना.
- बार्बरा केर्नक्रॉस, जेनीफर गोव, पामेला हॉलेट, इलीन हर्ली, जॉय आयर्विन, ऑड्रे जॅक्सन, इलेनॉर लँबर्ट, जीन मॅकनॉटन, शिला नेफ्ट, वोन व्हान मेंन्ट्झ, लोर्ना वॉर्ड (द.आ.), राचेल हेहो फ्लिंट, मॉली हंट, एस्म आयर्विन, शिला प्लांट, ॲलीसन रॅटक्लिफ, मार्गरेट रुदरफोर्ड आणि कॅथलीन स्मिथ (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
१७-२० डिसेंबर १९६० धावफलक |
इंग्लंड | वि | |
३५१/६घो (१०४ षटके) ॲलीसन रॅटक्लिफ ९५ वोन व्हान मेंन्ट्झ ४/९५ (२५ षटके) | १३४ (९५ षटके) इलीन हर्ली ३७ एस्म आयर्विन ४/४६ (३३ षटके) | |
१४०/८ (८२ षटके)(फॉ/ऑ) बेवर्ली लँग ५१ शिला प्लांट २/११ (१२ षटके) |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- बेवर्ली लँग, माउरीन पेन (द.आ.) आणि बार्बरा पाँट (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
३१ डिसेंबर १९६० - ३ जानेवारी १९६१ धावफलक |
वि | इंग्लंड | |
१५१ (१०२.४ षटके) इलीन हर्ली २९ ॲनी सँडर्स ४/४१ (२७.४ षटके) | ||
१६६ (१२७.३ षटके) शिला नेफ्ट ६८ ॲनी सँडर्स ३/२८ (२८.३ षटके) |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- पॅट्रिसिया क्लेसर (द.आ.) आणि ॲन जागो (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
४थी महिला कसोटी
१३-१६ जानेवारी १९६१ धावफलक |
इंग्लंड | वि | |
१२६/४ (३७ षटके) बेवर्ली लँग ५८ ॲलीसन रॅटक्लिफ ३/३३ (६ षटके) |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- डल्सी वूड (द.आ.) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.