इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९८४ – ३ फेब्रुवारी १९८५ | ||||
संघनायक | शॅरन ट्रेड्रिया (१ली म.कसोटी) रायली थॉम्पसन (२री-५वी म.कसोटी, म.ए.दि.) | जॅन साउथगेट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९८४ - फेब्रुवारी १९८५ दरम्यान पाच महिला कसोटी आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळविण्यात आले. महिला कसोटी मालिका महिला ॲशेस अंतर्गत खेळविण्यात आली. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अश्या फरकाने जिंकल्या.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने १९४८-४९ नंतर प्रथमच महिला ॲशेस जिंकली.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
२५१ (११८.३ षटके) डेनिस एमरसन ८४ (२३८) अवरिल स्टार्लिंग ३/४० (३२ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- डेनिस एमरसन आणि डेबी विल्सन (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
२६२ (११९ षटके) डेनिस एमरसन १२१ (३२९) गिलियन मॅककॉन्वे ४/३२ (२७ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
३री महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
३२६/९घो (१६६ षटके) डेनिस एमरसन ८४ (१६४) अवरिल स्टार्लिंग ४/५० (३६ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- वेंडी नेपियर (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
४थी महिला कसोटी
वि | इंग्लंड | |
२३२/८घो (११० षटके) डेनिस एमरसन ५८ (१८६) गिलियन मॅककॉन्वे ३/३९ (२६ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
५वी महिला कसोटी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
३१ जानेवारी १९८५ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १६९/६ (५७ षटके) | वि | इंग्लंड १६३ (५६.२ षटके) |
डेनिस एमरसन ७० (१६२) जॅनेट टेडस्टोन २/१६ (१० षटके) | जॅन ब्रिटीन ७३ (११३) डेनिस मार्टिन २/१९ (१२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५७ षटकांचा करण्यात आला.
- ऑस्ट्रेलियात खेळवला गेलेला पहिला महिला एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने मायदेशात तर इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- डेबी विल्सन (ऑ) आणि जॅन साउथगेट (इं) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२ फेब्रुवारी १९८५ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २५३/७ (५९ षटके) | वि | इंग्लंड ११५ (४७.१ षटके) |
जून एडने ३५ (७२) डेनिस मार्टिन ३/८ (७.१ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
३ फेब्रुवारी १९८५ धावफलक |
इंग्लंड १५७/९ (६० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५८/१ (४६.५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- वेंडी नेपियर (ऑ) आणि सुझॅन मेटकाफ (इं) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.